Dictionaries | References

अखेरी

   
Script: Devanagari

अखेरी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The end.

अखेरी     

 स्त्री. समाप्ति ; अंत ; शेवट ( कामाचा ). संपणें ; खलास होणें ; आटोपणें ( सामुग्री , धान्य ). [ अर . आखिर ]
०मारणें   साधणें सांभाळणें -
प्रथम फारसा प्रयत्न न करतां शेवटीं एकदम जोराचा प्रयत्न करुन यश मिळविणें ; शेवटचा तडाखा लगावणें .
दशावतारी गंजिफांत शेवटचा हात मिळविणें किंवा डाव साधणें . - क्रिवि .. अखेरीस . ( कों . अखेरीक ).
०चे   - शेतकामांत हंगामाचे शेवटचे दिवस ; वैशाख महिन्याचा शेवटचा पंधरवडा . अखेरसाल पहा .
दिवस   - शेतकामांत हंगामाचे शेवटचे दिवस ; वैशाख महिन्याचा शेवटचा पंधरवडा . अखेरसाल पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP