Dictionaries | References अ अटता वाल पिटता वाल वालवाल निसंतान Script: Devanagari Meaning Related Words अटता वाल पिटता वाल वालवाल निसंतान मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सोनाराकडे एखादा दागिना करावयास सोनें दिलें म्हणजे तें तो प्रथम आटवितो व आटवण्यांत एखादा वालभर तरी त कमी होतें. नंतर तो ते ठोकून ठोकून त्याचा नग तयार करतो. या ठोकण्यांत वालभर तरी कमी होतें. याप्रमाणें प्रत्येक कामांत वाल वाल प्रमाणें करतां करतां सर्व सोनें शेवटीं खलास होतें व दागिना करावयाचें दूरच राहतें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP