Dictionaries | References

अद्वातद्वा

   
Script: Devanagari

अद्वातद्वा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
."

अद्वातद्वा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  At random. Wild, extravagant. Abusive.

अद्वातद्वा     

अ.  असंबद्ध , भरमसाट , भलतेसलते , विसंगत ;
अ.  अचकटविचकट , ताळतंत्र सोडून , बेतालपणे , मनस्वीपणाने ,

अद्वातद्वा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : असंबद्ध

अद्वातद्वा     

क्रि.वि.  विसंगत ; असंबध्द ; भरमसाट ; भलतेंसलतें ; अचकटविचकट ; ताळतंत्र सोडून ; मनस्वीपणानें ; बेतालपणानें ( भाषण , वर्तणूक , बोलणें ). यद्वातद्वा भविष्यति या म्हणीवरुन . त्यानें अद्वातद्वा विचार प्रकट केल्यास तो उपहासास पात्र होईल . - टि ४ . ३१५ . [ सं . यद वा तद वा ]

अद्वातद्वा     

विसंगत, असंबद्ध, कांहींतरी भलतेंच. संस्कृत ‘ यद्वातद्वा ’ या शब्दाचा अपभ्रंश. अद्वातद्वा भविष्यति मूळ संस्कृत वाक्प्रचार ‘ यद्वातद्वा भविष्यति ’ असा आहे. त्याचा मूळश्लोक असाः ‘ यस्य कस्य तरोर्मूलं येनकेनापि मिश्रितम्‍ । यस्मै कस्मै प्रदातव्यम्‍ यद्वातद्वा भविष्यति ॥ ‘ मर्कटस्य सुरापानं तस्य वृश्चिक दंशनम्‍ । तन्मध्ये भूतसंचारो यद्वातद्वाभविष्यति ॥ ’ कांहीं तरी होईल. कांहीं तरी करावें म्हणजे कांहीं तरी होतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP