Dictionaries | References अ अन्नछत्रीं जेवला समाधान नाहीं मनाला Script: Devanagari Meaning Related Words अन्नछत्रीं जेवला समाधान नाहीं मनाला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दुसर्यानें घातलेल्या अन्नसत्रांत जेवणें म्हणजे दुसर्याचे उपकार घेणें होयम्हणून स्वाभिमानी लोक अन्नसत्रांत जेवीत नाहींत व कधीं प्रसंग आला तर त्यांस तेथें जेवणें प्रशस्त वाटत नाहीं. तसेंच अन्नसत्रांतलें जेवण कितीहि चांगलें असलें तरी तें घरच्या जेवणाची बरोबरी करुं शकणार नाहीं. म्हणून घरच्या जेवणानें जी तृप्ति व्हावयाची ती अन्नसत्रांतील जेवण कितीहि चांगलें असलें तरी त्यानें मिळणें शक्य नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP