Dictionaries | References आ आगळिक Script: Devanagari See also: आगळी , आगळीक , आगळीत Meaning Related Words आगळिक मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अमर्यादा , आगळी , कुचाळकी , कुचेष्टा , कुरापत , खोडी , तक्रार . आगळिक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. आधिक्य ; वाढ . तैसीं मि आं केली थोरी आगळी । - दाव ३९० . रंगीं सुरंगतेची आगळीक । - ज्ञा १ . ३८ . करतळानें ताडूनि कवतुकीं । आगळीक दावणें । - मुआदि ३१ . ४६ .कुरापत ; खोडी ; अमर्यादा ; औद्वत्य ; मर्यादेपलीकडील कृत्य . ( क्रि० करणें ). [ का . अगळिके ; म . आगळा ].( कायदा ) कोणा मनुष्याच्या ताब्यांतील गोष्टींत ( मालांत किंवा मालावर ) धमकी देणाच्या , त्रास देण्याच्या किंवा गुन्हा करण्याच्या इराद्यानें जाणें . ( इं . ) ट्रेसपस . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP