Dictionaries | References

आगळीत

   
Script: Devanagari
See also:  आगळिक , आगळी , आगळीक

आगळीत     

 स्त्री. 
आधिक्य ; वाढ . तैसीं मि आं केली थोरी आगळी । - दाव ३९० . रंगीं सुरंगतेची आगळीक । - ज्ञा १ . ३८ . करतळानें ताडूनि कवतुकीं । आगळीक दावणें । - मुआदि ३१ . ४६ .
कुरापत ; खोडी ; अमर्यादा ; औद्वत्य ; मर्यादेपलीकडील कृत्य . ( क्रि० करणें ). [ का . अगळिके ; म . आगळा ].
( कायदा ) कोणा मनुष्याच्या ताब्यांतील गोष्टींत ( मालांत किंवा मालावर ) धमकी देणाच्या , त्रास देण्याच्या किंवा गुन्हा करण्याच्या इराद्यानें जाणें . ( इं . ) ट्रेसपस .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP