Dictionaries | References उ उट्टें Script: Devanagari Meaning Related Words उट्टें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. मोबदला ; वचपा ; भरपाई ; तोडीस तोड ; सूड ; खरडपट्टी . पण आज येऊं दे तरी , म्हणजे त्याचं सगळं उट्टं काढतें . - तोबं . अं . २ . प्र . १ . [ सं . आ + वृत्त ; प्रा . आउट्ट ; किंवा सं . आकुट्ट ; प्रा . आउट्ट = हिंसा ]०काढणें उगवणें घेणें - जशास तसें करणें . आठवुन सगुण तिळतिळ काढीन उटें तें । - प्रला १५७ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP