Dictionaries | References

एक जीव सदाशिव

   
Script: Devanagari

एक जीव सदाशिव     

(गो.) ज्या मनुष्याला बायको वगैरे परिवार नसेल त्याने निरुपाधिकपणें एखादे चांगले काम केले पण बोलणार्‍यास त्या कामाची पर्वा नसली किंवा त्या इसमाबद्दल हेवा असला म्हणजे असूयाबुद्धीने बोलणारा वरील म्हणीचा प्रयोग करतो. ज्यास उद्देशून प्रयोग करावयाचा तो स्वतः परिवाररहित असा एकटा असल्यामुळे स्मशानवासी सदाशिवाप्रमाणें तो स्वच्छंदाने वाटे के करू शकेल. अर्थात् परिवारादि उपाधि नसतां केलेल्या कामाचे महत्त्व नाही असा भावार्थ.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP