Dictionaries | References

एकदिल

   
Script: Devanagari
See also:  एकदील

एकदिल

 वि.  एकजूट , एकनिष्ठ , एकमताचे , एक विचाराचे .

एकदिल

 वि.  एक मतांचा , एक विचारांचा ( स्नेही ); एकचित्त ; एकनिष्ठ . श्रीमंतनबाब एकदील , तेव्हां हैदरखानाचा मज्कूर किती आहे . - ख ६ . २८९८ . नऊ लाख सैन्य एकदिल घोडा शिरातीस हजार अबदांगिरी बरोबर चाले ढिगारा ॥ - ऐपो १११ . - पु . स्नेह ; ऐकमत्य ; संतोष . फौजेचा एकदील करुन ... पत्राचें उत्तर जरबेचें आलें असतां इकडूनहि सरन्जाम जावयास दिवसगत लागणार नाहीं . - ख ११ . २१०२ . [ फा . यक + दिल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP