Dictionaries | References

एकनिष्ठ

   
Script: Devanagari

एकनिष्ठ

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

एकनिष्ठ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

एकनिष्ठ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Of mind and affections intently fixed upon one object.

एकनिष्ठ

 वि.  अट्ट्ल , अढळ , अविचलित निष्ठा असलेला , पक्का , श्रद्धावान ,

एकनिष्ठ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  एकावरच दृढ निष्ठा ठेवून चालणारा   Ex. शिवाजीमहाराजांनी आपल्या शूर व एकनिष्ठ सहकार्‍याच्या मदतीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
kasتٔمۍ سُندے یوت
mniꯃꯊꯟꯇꯕꯨ꯭ꯅꯤꯡꯖꯕ
urdثابت قدم , مستقل , قائم , اٹل , راسخ , مضبوط
 adjective  आपली पती किंवा पत्नी, प्रेमी किंवा प्रेमिका ह्यांच्याशिवाय इतर कुणाशीही शारीरिक संबध न ठेवणारा   Ex. मोहन आयुष्यभर प्रेमळ, समंजस आणि एकनिष्ठ पती राहिले.
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)

एकनिष्ठ

 वि.  
   एका वस्तूवर मन बसलेला ; एकावरच दृढ निष्ठा ठेवून चालणारा ; अढळ श्रध्दावाचून . श्रीकृष्णा बोलावें तुवां तैसें । एकनिष्ठ ॥ - ज्ञा ३ . १८ .
   ( उप . ) अट्टल ; पक्का ; पुरा . जसें एकनिष्ठ लबाड - सोदा - शिनळ - लुच्चा - खोटा - मात्रागमनी इ० [ सं . ]
०काशीकर   पुरा लबाड ; मात्रागमनी ; वेविश्वासू .

एकनिष्ठ

   एकनिष्ठेचा बाणा
   एकनिष्ठेचे व्रत. ‘ज्याचे घराण्यांत एकनिष्ठेचे बाणे चालत आले त्याच्या चित्तांत दुसर्‍याचे छायेस पोट भरूं ही अक्षरेंच येणार नाहीत.’ -पया २४८.

एकनिष्ठ

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
 noun  एकमै लीन रहने क्रिया वा भाव   Ex. ऊ एकनिष्ठ भगवानको ध्यान गर्छ
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
   see : अनन्य

एकनिष्ठ

संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit  Sanskrit |   | 

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP