Dictionaries | References

एका एक ना, शिंबर्‍याक नांक ना

   
Script: Devanagari

एका एक ना, शिंबर्‍याक नांक ना     

(गो.) (शिंबरा = नकटा) एखाद्या स्वयंपाकी वगैरे काम करणार्‍या इसमास पाहिजे ते सर्व सामान जवळ नसले म्हणजे एकंदर अव्यवस्थेमुळे त्याचे काम बरोबर न होणें भागच आहे. सारी अव्यवस्था, गोंधळ.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP