Dictionaries | References ऐ ऐनाला नाहीं ठिकाण, व्याजांत घालतो दुकान Script: Devanagari Meaning Related Words ऐनाला नाहीं ठिकाण, व्याजांत घालतो दुकान मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मूळ भांडवलाचाच पत्ता नाही तो त्याच्या व्याजांत दुकान घालण्याच्या गप्पा मारावयाच्या. कशास काही ठिकाण नसतां उगीच मनोराज्य करणें किंवा वायफळ गप्पा मारणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP