Dictionaries | References ओ ओंडा Script: Devanagari See also: ओंढा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ओंडा A dictionary, Marathi and English | Marathi English | | ōṇḍā a C Deep--water &c. See ओंड a. ōṇḍā m A smooth log or billet for fuel. 2 A block or chump; a piece of the trunk of a tree. Rate this meaning Thank you! 👍 ओंडा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A smooth log for fuel. A block, a piece of the trunk of a tree. Rate this meaning Thank you! 👍 ओंडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : काठी Rate this meaning Thank you! 👍 ओंडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. पाण्याचा लोंढा ; ओढा . ( का . ओडि = झुळुझुळु वाहणें , झिरपणें ) पु. गोंवर , माती वगैरे घालून तयार केलेली जागा , जसें - अळवाचा ओंडा , भाजीचा ओंडा . ( ओढा ?) वि. खोल ( पाणी इ० ). ओड पहा . पु. १ लांकडाचा ठोकळा , तुकडा , खांड . २ ( कों ) केळीचें लोंगर तोडून घेतल्यानंतर जमिनीवर वाढलेला जो केळीचा भाग असतो तो . हा भाग तोडला म्हणजे त्यालाहि ओंडाच म्हणतात . ३ झाडाचें खोड ; खोडाचा भाग , तुकडा . ४ मूर्ख ; मल्ल . ( का . ओडि = तोडणें , मोडणें ; ओडे = खांड , तुकडा ) ०पट्टी - स्त्री . सरकारी कामासाठीं जे ओंडे कापतात त्याची मजुरी भागविण्यासाठी बसविलेला कर . पु. ग्रामदेवतेपुढें होळीच्या सणांत नाचविण्यात येणारा पोफळीचा दांडा ; शीत . हा ओंडा होळीच्या नेमावर पुरावयाचा असतो . - आडिमहा ३७ . ( ओंडका पहा ) Related Words ओंडा अळणी ओंडा, तिखटमीठ लावून कांडा लोडिगा डिबरा ठोणका कारंडा टोणपनाथ शुध्द भारवट उसळपा ओंढा टोणकूळ चुडावोंडा टोणकें उंडगा उंडगादगड धोणा वंडा करांडा ओढावण ओढावणे टोणका टोणपें न्यहा टोणपा ढोण ब्लॉक भिंतळा भिंताळा धूड धोड भुकेला कोंडा आणि झोंपायला धोंडा भुकेला कोंडा आणि झोंपेला धोंडा भुकेला कोंडा आणि निजायला धोंडा भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा भेतकूल भेतूक टोणा रुंड भेत दिंड उखळ तोडा साल હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP