Dictionaries | References

कर्तृत्व

   
Script: Devanagari

कर्तृत्व

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Capability, power of doing. Agency. Act.

कर्तृत्व

 ना.  कर्तबगारी , कामगिरी , कार्य ;
 ना.  कर्तेपणा , कार्यशक्ती , सामर्थ्य .

कर्तृत्व

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  कर्ता असण्याची स्थिती वा भाव   Ex. सत्राव्या वर्षी तोरणा जिंकणे हे शिवाजींचे कर्तृत्व दर्शवणारे आहे.
SYNONYM:
कर्तेपण कर्तबगारी
   See : कर्तबगारी

कर्तृत्व

  न. १ कतेंपणा ; सामर्थ्य ; नैपुण्य वाकबगारी ; कार्य करण्याची शक्ति . २ कृति ; काम ; कार्य . ' कर्तृत्व कुमारीचें कळलें । ऋषीनें शापिलें ते वेळे । ' - रावि ३ . १०१ . ( सं .)
  स्त्री. १ ( कर्तृत्व अप .) काम ; कार्य ; कर्तव्य ' रजोगुणांचें कर्तृत्व । दाखऊं आतां । ' - दा २ . ५ . ६ . २ कुशलता ; काम करण्यांत चतुराई . ३ पराक्रम ; कर्तबगारी ; कर्तृत्व पहा . ' कर्तृत्व याचेंन स्वभावें । ' - दा १८ . ४ . ३३ .
०शक्ति  स्त्री. उत्कृष्टपणें काम पार पाडण्याचें सामर्थ्य , उरक ; कार्यक्षमता . ( इं .) एक्फिसीएन्सी . - शिल्पवि ७५२ .

कर्तृत्व

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
कर्तृ—त्व  n. n.id., [Kāś.]
ROOTS:
कर्तृ त्व
   the state of being the performer or author of anything, [MBh.] ; [BhP. &c.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP