Dictionaries | References क कली Script: Devanagari See also: कलि , कलिका Meaning Related Words कली हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun बिना खिला हुआ फूल Ex. माली बच्चे को कली तोड़ने पर डाँट रहा था । HYPONYMY:लौंग ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कलिका मुकुल अनखिला फूल मुकुर कोरक प्रसून शिगूफा शिगूफ़ा प्रसूनकWordnet:asmকলি bdथफिनाय benকলি gujકળી kanಮೊಗ್ಗು kasٹوٗر kokकळो malമൊട്ടു് marकळी mniꯂꯩ꯭ꯑꯄꯣꯝꯕ nepकोपिला oriକଢ଼ି panਕਲੀ sanकलिका tamமொட்டு telమొగ్గ urdکلی , شگوفہ , غنچہ , بن کھلا پھول noun कुरते आदि में लगने वाला कटा हुआ तिकोना कपड़ा Ex. कली लगाने से कपड़े में तनाव कम पड़ता है । HOLO COMPONENT OBJECT:कुरता ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benকলী kanಮೂಲೆಪಟ್ಟಿ malതുണിക്കഷണം urdکلی noun अक्षत योनि कन्या या स्त्री ऐसी कन्या जिसका पुरुष के साथ समागम न हुआ हो Ex. वेश्यालयों में कली की माँग अधिक होती है । ATTRIBUTES:कुमारी ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अक्षताWordnet:asmকুমাৰী bdगोथार आथोन gujકલી kanಎಳೆಯ ತರುಣಿ kasاَنۂرِش کوٗر , جوان کوٗر nepमुना oriକଢ panਕੁਆਰੀ ਕੁੜੀ sanअक्षता telకన్య urdباکرہ , دوشیزہ , نوعمر , نوخیز noun पक्षियों का निकला हुआ नवीन पर या पंख Ex. चूजों में कली निकल आई है । ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benনতুন পালক kasنَوٕ پَکھٕ malപുതിയ തൂവല് marनवी पाख oriକଅଁଳପର tamஇளம் சிறகு telమొగ్గ See : कली चूना कली कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun कलियुगाचो देव Ex. कलीन बरो वेळ पळोवन नलाच्या कुडींत भितर सरलो ONTOLOGY:पौराणिक जीव (Mythological Character) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:hinकलि See : कलियूग कली A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kalikā or kalī f S An unblown flower, a bud. कली Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A bud, an unblown flower. कली मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun कलियुगातील देवता Ex. संधी साधून कलीने नलाच्या शरीरात प्रवेश केला. ONTOLOGY:पौराणिक जीव (Mythological Character) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:hinकलि See : कलियुग कली महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ कृतत्रेताद्वारादि चार युगांतील शेवटचें चालु युग ; कलहाचा किंवा दुर्बुद्धीचा काळ ; कांहींच्या मतें या युगाचा आरंभ खिस्ती शकापुर्वी तीनशें , कांहींच्या मतें ३१०१ व कांहींच्या १३७० वर्षापूर्वी झाला . याचा अवधि ४३२००० वर्षे आहे व तो अवधि संपला म्हणजे सर्व जगाचा प्रलय होणार आहे . २ भांडण ; तंटा ; कलह . ' नर्मींच कलि प्रगटे । ' - मोमंभा ३ . २३ . ३ कलियुगाची देवता . ' सांभाळा जी ब्रीदावळी । तुम्हीं कां कलिसारिखे । ' - तुगा १४५८ . ४ दशवतारी गंजीफांतील शेवटचा रंग . ५ बिब्बा ; भिलावा . ६ पाप . ' गर्तिच्या बाटविल्या त्वां मुली । काय वाढविसिल हा कली ' - राला ४० . ७ युद्ध . ' करिति महागजसमान गाढ कली । ' - मोआदि २८ . ३६ . ८ मत्सर . ' तच्चितीं शिरला अनर्थ मुलक कलीं । ' - विक ३१ .०काल पु. कलियुगांतील दिवस ; अज्ञानमय , त्रासदायक , संकटकारक काल . कळिकाळ पहा . ( सं .) - चा पहारा - पु . राक्षसी निर्दयता ; दुष्टपणा किंवा बेबंदी घडुन आली असतां उच्चारावयाचा शब्द .०द्रुम पु. १ बेहडा त्यांचें झाड व फळ . २ बिब्यांचें झाड व त्यांचें फळ . ( सं .)०पुरुष पु. १ वाईट , भांडखोर मनुष्य ; दुष्ट मनुष्य . २ नाटकांतील नायकाच्या प्रतिस्पर्धा ; खळपुरुष ; दुष्ट पात्र . ' आपल्या नित्याच्या ओळखीची जो कलिपुरुष ; दुषट पात्र . ' आपल्या नित्याच्या ओळखीचा जो कलिपुरुष '- विचारविलास ४१ . ( सं .)०मल पु. कलियुगांतील पापवासना ; दुष्ट वासना ; दुर्बुद्धि ; दोष ; पातकें . ' एका जनार्दनीं रसाळा । कथा कलिमल नाशिनी । एरुस्व ९ . ६६ . ( सं . कलि + मल )०महात्म्य - न . कलियुगापासून उद्भवणारे परिणाम , संकटें इ० कलियुगाचें वर्चस्व ; अमंल , प्रभाव . ( सं .)०युग न. कलि - ली अर्थ १ पहा . युगचतुष्टयांतील चवथें युगे .०युगवर्ष न. शालिवाहन शकापुर्वा ३१७९ या वर्षी ( ख्रिपु ३१०२ ता . १८ फेब्रुवारी ) भारतीय युद्ध झालें त्यानंतर थोडक्यांत दिवसांनीं कलियुग सुरु झालें . - ज्ञाको क १७५ .०युगाचा -- पु . कल्पक व चुतर पुरुष ; बुद्धिवान मनुष्य .ब्रह्मा -- पु . कल्पक व चुतर पुरुष ; बुद्धिवान मनुष्य .०संचरणें क्रि . मनुष्य भांड्ण्याच्या बेतास आला म्हणजे त्याच्या संबंधानें म्हणतात . ' ह्माच्या मनांत पोटांत कली संचरला . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP