Dictionaries | References

काणी

   
Script: Devanagari

काणी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   See : कथा, रामायण

काणी

  स्त्री. ( गो .) कहाणी गोष्ट .
 वि.  तराजूचीं दोन्हीं पारडी सारखीं नसणें ; एक पारडें तिरपें असणें . - स्त्री . तीं सारखीं करण्यासाठी एकांत जें वजन पासंग घालतात तें ; पांसग . ( का . काणि = तराजूतील बेतोल , पासंग )
  स्त्री. ज्वारी , गहुं यांवरील एक रोग ; ह्यामुळें कणीस लोंबी काळी पडतें ; काजळी .
  स्त्री. १ ( कु . माण .) बैलाच्या लगाम , जनावराच्या गळ्यांत बांधण्याचें चर्‍हाट दोर . २ लहान दोरी ; दाव्याची एका बाजुची दोरी . ३ ( वे .) लहान फस केलेली दोरी .
  स्त्री. खिन्नता ; क्लेश . ' जाणोनि अंतःकरणें । काणीं घेतली । ' - ज्ञा . १८ . ७६ . ( सं . क्कण = ध्वनि ) - वि . क्लेशदायक . ' मायबाप , बंधु बहिणी । नोवरी न दिसतां वाटे काणी . । ' - दा . ३ . २ . ४० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP