Dictionaries | References क कातबोळ Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कातबोळ A dictionary, Marathi and English | Marathi English | | kātabōḷa m A preparation with catechu and gum myrrh &c. for puerperal women. Pr. पोराचें पोर गेलें आणि का0 चे मागणें आलें Pr. वांझेस का0 कशाला? or संन्याशास सूळ वांझेस का0. Rate this meaning Thank you! 👍 कातबोळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | बोडकीला कुंकू व वांझेला कातबोळ विधवा कुंकू लावीत नाहीत व कातबोळ हा ब बाळंतिणीस लागतो. तेव्हां ज्या गोष्टींची आपणांस जरूर नाही त्या गोष्टीची व्यर्थ चौकशी करण्यात काय फायदा. अशा अर्थाच्या बर्याच म्हणी आहेत. तुलना-‘गमन नसे जया गांवी। तेथील वाट कशास पुसावी।।’ -अमृत (नवनीत ४४२.) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP