Dictionaries | References

काळीज

   
Script: Devanagari

काळीज     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जाचे वरवीं शुद्ध रगत कुडीच्या शिरांनी पावता अशें हड्ड्या भितरलें दाव्या वटेंतलें एक इंद्रीय   Ex. काळीज जिवीत प्रण्यांचो म्हत्वाचो अवयव
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকলিজা
bdबिखा
benহৃদয়
gujહૃદય
hinहृदय
kanಹೃದಯ
kasدِل , وٲنِج , جِگَر
malഹൃദയം
nepमुटु
oriହୃଦୟ
panਦਿਲ
sanहृदयम्
tamஇதயம்
telగుండే
urdدل , قلب , کلیجہ , جگر
See : मन

काळीज     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To give a thing much prized by one's self. का0 खाणें g. of o. To torment, worry, harass: also to be a subject of remorse or regret unto; to gnaw one's vitals; to prey upon. का0 पाठीमागें असणें or टाकणें To be a dreadnought. का0 फुटणें, काळजानें धीर सोडणें or ठाव सोडणें, काळजाला भोंक पडणें To undergo consternation, amazement, or exceeding terror: also to receive a great shock. का0 फाटणें or दो जागां होणें To be deeply grief-stricken or fear-stricken. काळ- जास फेस येणें g. of s. To engage in or for with great zeal or earnestness. काळजीं घाव घालणें or डाग देणें To shock or impress painfully and abidingly. काळजीं लागणें To enter into the quick; to affect vitally, injuriously, or powerfully;--used of medicines, poisons, articles of food, reproof, abuse, a business to be done &c. Also, in this sense and in the sense of Entertaining with earnest mindfulness, काळजीं कांटा करणें or धरणें. साता काळजाचे पलिकडे ठेवणें To love or prize exceedingly; to hide in the depths of one's affections: also to take very great care of.

काळीज     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  The liver; the heart.
काळजाला भोंक पाडणें   Receive a great shock.
काळीज फाटणें   Be deeply grief-stricken or fearstricken.
काळीज कापणें-थरारणें   To have palpitation of heart. काळीज काढून देणें (To give one's own heart.) To give a thing much prized by one's self.
काळीज खाणें   To torment, worry, harass; also to be a subject of remorse or regret; to gnaw one's vitals, to prey upon.
साता काळजाचे पलीकडे ठेवणें   To love or prize exceedingly; to hide in the depths of one's affections; also to take very great care.

काळीज     

ना.  अंतःकरण , कलिजा , मर्मस्थान , ह्रदय .

काळीज     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पशुपक्षांचे यकृत   Ex. त्याला बकर्‍याचे काळीज खायला आवडते.
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmআগমঙহ
benযকৃত
gujકલેજી
hinकलेजी
kasکرٛیٚہن ماز
malകരള്‍
panਕਲੇਜੀ
urdکلیجی
See : मन, हृदय, अंतःकरण

काळीज     

 न. १ ( हिं .) मुळ यकृत ; पित्ताशय ; परंतु रुढ हृदय ; रुधिराभिसारक इंद्रिय . ; भेदोनि काळिजाला गेला लोकापचार शर ...' - मोभारतीय रामायण . २ ( ल .) अंत ; करण मर्म ; हृदयांतील नाजुक भाग ' कीं काळजी घातली सुरी । ; - रावि ४ . ४९ . ' खोंचोनि बोले कौरवावो । काळिजीं घालिसी कां धावो । ' - मुसभा १७ . ५० . ( हिं . कलिजाह ) ( वाप्र .)
०उडुन   कांपणे थरथरणें - थरारणें - धडकणें - छाती थरथरणें , कांपणें , थडथड उडणें ( भीति दुःख वगैरेमुळें )
जाणें   कांपणे थरथरणें - थरारणें - धडकणें - छाती थरथरणें , कांपणें , थडथड उडणें ( भीति दुःख वगैरेमुळें )
०कठिण वि.  ( संस्कृतांच्या कनुकरणावरुन अशुद्ध समास ) कठिण काळजाचा ; निष्ठुर ; कॄपण ; धाडशी बेडर ( माणुस ) कठिण काळजाचा ; तरी ; कृपण धाडशी ; बेडर ( माणुस )
०काढून   तरी विश्वास येणें - अविश्वासाची परमावध .
टाकलें   तरी विश्वास येणें - अविश्वासाची परमावध .
०काढून   आपल्यास अत्यंत प्रिय अशी वस्तु देणें .
देणें   आपल्यास अत्यंत प्रिय अशी वस्तु देणें .
०खाणें   फोडणें - १ छळणें ; गांजणें ; बेजार करणें ; मर्मभेदक बोलणें . २ पाश्चात्तापास , शोकास कारण होणें .
०पाठी   मागें असणें टाकणें - बेफिकिर असणें ; निर्भयं असणें .
०फाटणें   दो जागां होणे . काळजांचें पाणी होणें भयानें , आश्चर्याने दुःखानें धांबे दणाणनें धक्काबसणें ; हृदयाला झोंबणें . जास फेस येणें - अतिशय तडफेनें किंवा उत्कंटठेनें गुंटणें ; फार परिश्रम करुन थकणें . काळजीं घाव घालणें - डाग देणें ; अंतः - करणास धक्का बसेलसें करणेम ; मर्मावर आहात करणें . काळजीं कांटा करणें धरणें साता काळजाच्या पलीकडें ठेवणें - अतिशय प्रिय होणें ; अति मूल्यवान समजणें ; कोठें ठेवूं कोठें न ठेवूं असें होणें ; अतिशय काळजी घेणें ; ' काळजाचे पलीकडे त्याला ठेव .' - नाम ना ११२ . काळजीं , काळाजाला लागणे - अंतःकरणांत शिरणें ; दुःख वेदना उप्तन्न करीत जिव्हारी खोंचणें ; बोचणें ; अंत भिनणें ( औषध , विष वस्तु , अन्न , निंदा , अपशब्द काम वगैरे ). या अर्थी किंवा आस्थेनेंक लक्षांत ठेवणें या अर्थी उपयोग . समाशब्द काळाजाचा घड - जिंवाचा कलिजा , प्राणप्रिय माणुस .
०चा  पु. काळजाचें मांस ; यकृत पित्ताशय ( खटिक लोकांत रुढ ) उफराट्या , उलट्या काळजाचा - वि . वाटेल तें पाहुन कर्म करण्यास तयार होणारा .
बोला  पु. काळजाचें मांस ; यकृत पित्ताशय ( खटिक लोकांत रुढ ) उफराट्या , उलट्या काळजाचा - वि . वाटेल तें पाहुन कर्म करण्यास तयार होणारा .

काळीज     

काळीज उडून जाणें-कांपणें-थरथरणें-थरारणें-धडकणें
भीति, दुःख वगैरेमुळे घाबरणें, कांपू लागणें
मनाने भयंकर धास्‍ती घेणें
भीतीनें छाती धडधडूं लागणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP