Dictionaries | References

कोमाईणें

   
Script: Devanagari
See also:  कोणलणें , कोमजणें , कोमणें , कोमायणें

कोमाईणें     

अ.क्रि.  कोमजणें पहा . ' कोसुन जातां तरी मला तुं फेंकुन दिधलें असतें । - टिक ३९ . ' म्हणोनी कृपा आकलिला । दिसतसें अति कोमाइला । ' - ज्ञा २ . ४ . - संवि १३ . १७ ; कोमाइलें श्रीरामवदन । ती येतां देखिला लक्ष्मण । ' ( सं . कु + म्लान ; प्रा . दे . कुम्मण = म्लान )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP