Dictionaries | References

खाडा

   
Script: Devanagari

खाडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
खाडयांत पडणें To incur ruin or loss.

खाडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Intermission; a break. A pit.
खाड्यांत पडणें   Incur ruin of loss.
खाड्यांत पाडणें-घालणें   Cast (a person) into ruin.

खाडा     

ना.  खंडा , खळ , गैरहजेरी , तहकुबी , रजा , सुटीचा दिवस .

खाडा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्या व्यक्तीने अनुपस्थित राहून काम न केलेला दिवस   Ex. परवापासून तुझे दोन खाडे झाले
HYPONYMY:
मोठी सुट्टी
ONTOLOGY:
शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दांडी
Wordnet:
benছুটি নেওয়া
gujરજા
hinनागा
kasچُھٹی
kokदांडी
mniꯂꯥꯛꯇꯕ
panਨਾਗਾ
tamவிடுப்பு
urdچھٹی , غیر حاضری , ناغہ , خالی , تعطیل

खाडा     

 पु. १ खंड ; खळ ; तहकुबी ( कामांत , गतींत ). ' त्या कामास चार दिवस खाडा पडला .' २ तहकुबीचा एक दिवस , एक पाळी ; रिकामा वेळ .' त्या महिन्यांत तुझें चार खाडे झालें .' ३ खळगा - गी ; खांच ; खोलगा ; खालीं गेलेली किंवा दबलेली जागा . ४ ( ल .) खडखडाट ; अभाव ( खाद्य , पाणी , पाऊस , यांचा ). ( सं . खात किंवा खंड ) ( वाप्र .) खांड्यांत उतरणें - घालणें - पाडणें - टाकणें ( माणसांस ) - दारिद्रयांत , तोटांत हलाखींत घालणें . खांड्यात घालणें . ( पैशासडागिन्यांस - गहाणास ) - लबाडीनें आत्मसात करणें ; गिळणें , दाबणें . खाड्यांत पडणें - तोटा येणे : नाश होणें . सामाशब्द
०दिवस   तिथा वेळ काळ - वि . रिकामा दिवस . इ०

खाडा     

(पैशास, दागिन्यास, गहाणास) खाड्यात घालणें
गिळंकृत करणें
लबाडीने अपहार करणें
नाहीसे करणें
लांबवणें
लुबाडून घेणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP