Dictionaries | References

खितपणीचें मरण

   
Script: Devanagari

खितपणीचें मरण

   अनेक दिवस दुखणाईत राहून नंतर येणारें मरण. खितपत पडून राहिल्यानंतर प्राप्त होणारें मरण. ‘ ज्या अंगावरी केलें शयन तेथून अंग हलवूं नेणे। खितपणीचें आलें मरण। निंदकजन बोलति॥ ’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP