Dictionaries | References

गयावया

   
Script: Devanagari

गयावया

 ना.  करुणा , भाकणे , काकुळती , दीनवाणी प्रार्थना , क्षमेची याचना .

गयावया

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : प्रार्थना, मिनतवारी

गयावया

   गयावया करणें
   विनवणी, प्रार्थना करणें
   करुणा भाकणें
   कळवळून सांगणें. ‘असे म्‍हणून व पुष्‍कळ गयावया करून मी त्‍याचा राग शांत केला.’-पकोघे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP