Dictionaries | References ग गाठोडें Script: Devanagari Meaning Related Words गाठोडें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गांठोडें आटोपणें-गुंडाळणें-बांधणें१. एखाद्या व्यापार, धंदा वगैरे आटोपणेंव्यवहार आवरणेंबंद करणेंहळूहळू कमी करीत आणणें. २. जवळ असेल नसेल ते घेऊन पळून जाणेंनिघून जाणेंजवळचे सर्व आवरून घेऊन पलायन करणें. ३. मरणेंसर्व व्यापार बंद होणें. गाशा गुंडाळणें पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP