Dictionaries | References ग गोट Script: Devanagari See also: गोठ , गोठगणती Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 गोट हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : गोटा, पिकनिक Rate this meaning Thank you! 👍 गोट A dictionary, Marathi and English | Marathi English | | . Rate this meaning Thank you! 👍 गोट Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A metal wristlet. An ornament of women. Encircling or investing. v घाल, दे. An encampment or camp, also a division of a camp. The hem or an appended border (of a garment). Rate this meaning Thank you! 👍 गोट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : छावणी, गोटा Rate this meaning Thank you! 👍 गोट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ ( फाटूं , झिजूं नये किंवा शोभा यावी म्हणून ) वस्त्राच्या बाजूला घातलेली मुरड किंवा लावलेला कांठ , किनार ( वस्त्राचा , जोडयाचा इ० ). [ का . गोट्टु = १ कोंपरा २ कांठ ; फीत ; मुरड . तुल० हिं . गोट - टा = मुरड , फीत ] पु. १ हातसर ; बायकांच्या हातांतील गोल बांगडी ; सलकडयासारखा धातूचा एक दागिना . २ घेरा ; वेढा . ( क्रि० घालणें ; देणें ) ३ सैन्याची छावणी , तळ , कंपू ; तळाचा एक भाग . सामाशब्द - गोट , गोट - गणती पहा . पु. ( खा . ) जमीन नांगरतांना चुकून मध्यें राहिलेला न नांगरलेला तुकडा , भाग .०गणता स्त्री. ठाणबंदी घोडयांची मोजदाद ; याच्या उलट मोकळया किंवा एक एक घोडा चालू असतां गणती घेतात ती . गोट गणतिला तमास जपले । - ऐपो २२० .०गस्ते पु. १ ( बडोदें ) लष्कराच्या गोटाची व्यवस्था ठेवणारा अंमलदार . २ राजवाडयांत होणार्या नित्यनैमित्तिक कामगिर्यांची सर्व व्यवस्था ठेवणें याजकडेसच असतें . - ऐरापुप्र ८ . ४०६ . गोटांत घालणें - मागें हटविणें ; छावणीपर्यंत मागें रेटणें . त्यास शिकस्त करून बरे वजेन गोटांत घातला . - इमं २७३ . [ का . गोट्टु = मर्यादा , सीमा ] Related Words गोट गोट आवळणें गोट काढणें gold braid braiding field-day outing braid cantonment camp bivouac encampment picnic गोठगणती seaming machine beading tool bead-sleeker double-seaming machine beading seaming लाखोला कँप पैमक riveting ओरंडी उजवट खडेगणती गोठ सोमीगोमी seam गिरंट लोढ शिबीर किनारा शिबिर जिवा लश्कर लस्कर लोड अड्डा circle काप fold चुडा लशकर लषकर लष्कर गोटा कट लाख भरणें ३२ तोंड હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP