Dictionaries | References घ घोटाळणें Script: Devanagari See also: घोंटाळणें , घोटळणें Meaning Related Words घोटाळणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 2 To veer, to chop and shift about: also to eddy, to play about confusedly as in a confined place--wind: to be whisked about--straws, dust: to flow in close and intervolved windings, or to whirl in eddies--a river: to be bewildered, perplexed, distracted--the mind.by drawing a dry pen through the letters of the copy. घोटाळणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v i To veer, to chopand shift about: also to eddy, to play about confusedly. To be bewildered, perplexed, distracted-the mind. घोटाळणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ ( गुंतागुंतीच्या मार्गात , चक्रव्यूहांत ) इकडे तिकडे , मागेंपुढें फिरणें , भ्रमणें . २ कोंडाळणें ; वळणें ; तोंड फिरविणें ; दिशा बदलत फिरणें ; भोंवणें ; गरगर फिरणें ; घुटमळणें उ० कोंडलेल्या जागेंतील वारा . २ ( गवताच्या काडया , केरकचरा इ० वार्याच्या झोतावर ) इतस्तत : उडणे ; गरगर फिरत राहणें . ३ ( नदी इ० ) वळनावळणांनीं वहात जाणें ; भोंवरे करीत वाहाणे . ४ ( मन इ० ) गोंधळून जाणें , घोंटाळयांत पडणें ; दिडमूढ होणें ; बावरणें ; गडबडून जाणे ; गुंतणे ; ते सणंग तितक्या रुपयांनीं देण्याविषयीं त्याचे घोंटाळत होते . [ सं . गुंठ - घोंट - घोंटाळणें - गुंठाळणें = लपणें , आंत ओढणे ; - भास १८३२ . ] - सक्रि . गोंधळून टाकणें ; गुंतवणे ; बुचकळयांत पाडणें ; घुटमळावयास लावणें . जातो परी तव मोहनी । घोटाळीत माझे प्राणालागुनी । - नव २१ . ४९ . [ घोटाळणे प्रयोजक ]स.क्रि. १ घाटणें ; घोटविण ; घोटून गुळगुळीत व टणक करणें ( जमीन , भिंत इ० ). चीत्र लीहावेयाची आईती केली । नीट भींती कापडीली । षडी सारुनी घोटाळली । वर्तेषडी मेळवीली । - उषा २८ . १३ . २ कित्यांतील अक्षरावरून कोरडी लेखणी फिरवून अक्षरें गिरवणें , घटविणें , वळविणें ; घोटणे ४ अर्थ पहा . [ घोटणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP