Dictionaries | References

चुकता

   
Script: Devanagari

चुकता     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
adjective  भुगतान किया हुआ   Ex. चुकता ऋण की रसीद अभी तक नहीं मिली ।
MODIFIES NOUN:
मूल्य ऋण
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
बेबाक अदा चुकाया हुआ भुगतान कृत
Wordnet:
asmদেয়
bdसुखनाय
benচুকিয়ে দেওয়া
gujચૂકતું
kanಬೇಬಾಕಿ
kasچُکوومُت
kokफारीक केल्लें
malഅടച്ചുതീര്ന്ന
marफेडलेला
mniꯁꯤꯡꯒꯠꯂꯨꯔꯕ
nepचुकता गरिएको
oriପଇଠ
panਅਦਾ
tamசெலுத்திய
telచెల్లించిన
urdادا , چکایا ہوا , بھگتان کیا ہوا , بے باق

चुकता     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. Ex. चुकते रुपये दिल्हे; चुकता पगार लशकरास मिळाला; चुकती बाकी दिल्ही or केली; चुकता पैका-हिशोब-वांटा-हफता-फडशा-खिस्त.

चुकता     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
p a   That is undergoing settlement, clearance.

चुकता     

क्रि.वि.  परतफेड करणे ( कर्ज ), पुरा करणे ( हिशेब ), मिटवणे ( पैशाचा व्यवहार ). व्यवहार ( देवाण - घेवाण ) संपवणे .

चुकता     

वि.  पुरा केलेला ; बाकी नसलेला ( हिशेब ); फेडलेलें ( कर्ज ); निकालास लावलेला ; तोडलेला ; मिटविलेला ( कज्जा , दावा , खटला ). [ चुकणें ]
०करणें   करून देणें - सक्रि . १ निकालास लावणें . सरकारची बाकी चुकती केली . सावकाराचा पैका , वांटयाला कज्जा , लोकांचें कर्ज , माझा हिशेब त्यानें चुकता करून दिला . २ बाकी राहिलेला ( हिशेब ); शिल्लक असलेलें ( कर्ज ); वादग्रस्त असलेला ( वाटा ); अंगावर असलेला ( हप्ता ); निकालास न लावलेला . चुकते रुपये दिले . चुकता पगार लष्करास मिळाला . चुकती बाकी दिली . चुकता पैका , हिशेब वाटा , हप्ता इ० . [ चुकणें ]

चुकता     

चुकता करणें-करून देणें
निःशेष करणें
बाकी न ठेवतां सर्व देऊन टाकणें
कर्ज, देणें वगैरेची सर्व फेड करणें. ‘बाकी चुकती केली’ ‘सावकाराचा पेसा चुकता केला.’
शिलकीचा, बाकी राहिलेला, द्यावयाचा राहिलेला सर्व देऊन टाकणें. ‘चुकता पगार देऊन टाकला.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP