Dictionaries | References

चेंदाटा

   
Script: Devanagari
See also:  चेंदामेंदा , चेंदुमेंदु , चेंदुमेंदू , चेंदू , चेदुमेंदू

चेंदाटा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

चेंदाटा

  पु. चुराडा ; चिरडलेली , चेंचाटलेली , खोमललेली , ठेंचलेली , कुसकरलेली स्थिति . या शब्दांचा अर्थ चेंदा या शब्दाच्या अर्थाहून भिन्न आहे . कारण चेंदाटा इ० शब्द नेहमींच चुराडा , नाश इ० अर्थ दर्शवितात . पण चेंदा हा शब्द केव्हां केव्हां भक्ष्य पदार्थांच्या , अन्नाच्या काल्यासही लावतात . [ चेंदा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP