Dictionaries | References

चोय

   
Script: Devanagari
See also:  चुइटी , चुई , चोयटी

चोय

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

चोय

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

चोय

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  पत्रावळ, द्रोण इत्यादी बनवताना पाने जोडण्यासाठी वापरतात ती बारीक काडी   Ex. तो कमीत कमी चोयी वापरून द्रोण तयार करतो.

चोय

  स्त्री. ( कु . ) चुइ पहा . नारळी किंवा त्यासारख्या झाडांवर असणार्‍या फुलांचा झुबका ; गुच्छ .
  न. ( कु . ) उंसाचें गुर्‍हाळ .
  स्त्री. चुइटी पहा .
  स्त्री. १ पत्रावळीचीं पानें जोडण्यासाठीं ( पत्रावळी लावण्यासाठीं ) केलेली बोरूची , बांबूची बारीक काडी , चोय , चोई , चोयटी . २ फणीचा , कंगव्याचा दांत घ्हावयाजोगी , दांत म्हणून असलेली बांबूची बारीक सळई . ३ डफावरील बोल काढण्यासाठीं वापरावयाची लवचीक वेताची काडी . [ सं . सूचि - ची = बारीक सळई , सुई ]
०काडी  स्त्री. बांबूची पातळ पण टिकाऊ काडी . ह्यांचा उदबत्या करण्याकडे उपयोग होतो . चोयटी - स्त्री . चुइटी पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP