Dictionaries | References

चौकस

   
Script: Devanagari

चौकस

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   see : सचेत

चौकस

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 adjective  जाचे विशीं कितेंय विचारलां अशें   Ex. ताच्या चौकस प्रस्न सुटावे करप सोपें काम नाशिल्लें
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)

चौकस

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

चौकस

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   shrewd, sharp, intelligent.

चौकस

चौकस

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  गोष्टींचा खरेखोटेपणा, औचित्य, बारकावे इत्यादी ओळखणारा   Ex. तो सर्व कामाकडे चौकस दृष्टीने पाहत होता.
   see : जिज्ञासू

चौकस

 वि.  तरतरीत ; चाणाक्ष ; चतुर ; धोरणी . २ विचक्षण ; चौकशी करण्यांत कुशल ; शोधक ; जिज्ञासु . सारा असारा निवडूनि चौकस द्विजांत जे निर्मळ मानसौकस । - मो कृष्ण ६९ . ३ . ३ सावध ; दक्ष . ४ स्पष्ट ; निश्चित . जुन्या कारकीर्दीत कारखान्याचे चौकस विभाग झालेले नसल्यामुळें त्यांच्या हकीकतीची पुष्कळच गुंतागुंत होण्याचा व वारंवार पुनरुक्ति होण्याचा संभव असल्यानें ... - ऐरा प्रस्तावना ३ [ हिं . चौकस = दक्ष , सावध ; तुल० सं . चतु : कष ] चौकसणें - उक्रि . १ शोधणें ; तपासणें ; छानणें . २ परीक्षणें ; पांरखणें ; कसाला लावणें . [ चौकस ]
०दार वि.  धूर्त ; शहाणा ; शोधकबुध्दीचा ; धोरणी ; चतुर ; विचक्षण . २ चौकशी , तपास , शोध करण्यास नेमलेला , लावलेला ( मनुष्य , चाकर ). ३ तपासनीस ; पाहणी करणारा ; देखरेख ठेवणारा . [ चौकसी + फा . दार ]
०नीस वि.  तपासनीस ; पाहणी करणारा ; देखरेख करणारा ; ( इं . ) इन्स्पेक्टर . [ चौकसी + फा . नवीस ]

चौकस

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
 noun  चारवटा काठको त्यो ढाँचा जसमा काँटी लगाएको हुन्छ   Ex. मिस्त्री चौकसमा काँटी लगाउँदै छ
MERO COMPONENT OBJECT:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP