Dictionaries | References च चाकर Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 चाकर हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : घरेलू नौकर Rate this meaning Thank you! 👍 चाकर कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun कागद पत्रां बी हाडपी व्हरपी वा अधिका-याचो आदेश पुराय करपी वा गरजे प्रमाणें तांका नोंदचोपडी बी हाडून दिवपी कर्मचारी Ex. म्हज्या कार्यालयांत चाकराचें खूब काम आसता ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:नोकर शिपायWordnet:asmপিয়ন bdपियन benচাপরাসি gujચપરાસી hinचपरासी kanಜವಾನ kasچپرٲسۍ malശിപായി marचपराशी mniꯆꯝꯄꯔ꯭ꯥꯁꯤ nepपाले oriଚପରାସୀ sanपदातिकः See : नोकर, शिपाय, नोकर Rate this meaning Thank you! 👍 चाकर A dictionary, Marathi and English | Marathi English | | A servant. Pr. चा0 चाकराला भाई बटीक बटिकीला समजावी Common people for common people; i. e. are the fittest to manage, persuade, deal with &c. Pr. चाकराला आणि बटकीला उजूर नाहीं To the servant and to the female slave there is no liberty of making excuses. Pr. चाकराला चुकर बटकीला नफर Used where one person devolves his proper business upon another. Rate this meaning Thank you! 👍 चाकर Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A servant.चाकर चाकराला भाई Persons of the same status can deal best with each other.चाकराला चुकर बटकीला नफर Used where one person shifts his proper business upon another. Rate this meaning Thank you! 👍 चाकर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. किंकर , गडी , नोकर , सेवक ; ना. गुलाम , दास . Rate this meaning Thank you! 👍 चाकर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun वेतन घेऊन सेवा करणारी व्यक्ती Ex. चाकर अचानक रजेवर गेल्याने आमची धांदल उडाली HYPONYMY:दास पोर्या शिवगण निकुंभ वाढपी सुनायक सुनामा जय विजय प्रमाथ पंकदिग्धांग पाणिकुर्च्चा नंदन नृत्यप्रिय प्रतिस्कंध छत्रधारी पाणका विक्रमक विद्युताक्ष सुमणि मधुवर्ण कुमुद प्रहास ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:सेवक नोकरWordnet:asmচাকৰ benভৃত্য gujનોકર hinनौकर kanವ್ಯಕ್ತಿ kasنوکَر , خٔدمت گار kokनोकर malമനുഷ്യന് mniꯃꯤꯅꯥꯏ nepनोकर oriଚାକର panਨੌਕਰ sanभृत्यः tamவேலைக்காரன் telనౌకరు urdخادم , ملازم , نوکر , لونڈا , پا بند , خدمت گار , نفر , تابعدار Rate this meaning Thank you! 👍 चाकर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. नोकर ; सेवक ; गडी . ज्या घरीं हरिचा कर नाहीं । त्या घरीं हरि चाकर नाहीं । [ फा . ] म्ह० १ धन्याला धत्तुरा आणि चाकराला मलिदा = एखाद्या वस्तूवर ज्याचा वास्तविक हक्क आहे त्याला ती न मिळतां भलत्याच माणसानें त्या वस्तूचा उपभोग घ्यावा या अर्थी उपयोग . २ कोणाची होऊं नये बाईल आणि कोणाचा होऊं नये चाकर = बायको आणि चाकर या दोघांनाहि यजमानाच्या तंत्रानें वागावें लागतें यावरून . सामाशब्द -०चुकर नफर - पुअव . चाकरमाणसें ; नोकरचाकर ; गृहभृत्य ; सेवकजन ; घरकाम करणारे गडी , मजूर , हुजरे , हलकारे इ० एकवचनीहि प्रयोग होतो . [ चाकर + नफर ]०डा वि. भाडोत्र्या ; मजुर्या ; नोकरडा ( चाकर निंदाव्यंजक ).०पेशा पु. १ ( समुदायार्थी ) गडी ; हुजरे ; घरकाम करणारे सेवक . २ चाकराचें काम , पेशा , हुद्दा , पदवी ; मोलमजुरी . ३ दास ; नोकर ; हुजर्या . [ चाकर + फा . पेशह ]०मनुष्य पु. ( सरकारी ) नोकर ; अंमलदार . त्या राज्यांत जे चाकरमनुष्य त्यांनीं मात्र हत्यार बांधावें ... - भाब ४७ . मानी , मान्या - वि . ( प्रतिष्ठार्थी ) ज्याचें चाकराचें नातें किंवा पेशा आहे असा माणूस ; चाकरमाणूस ; आश्रित . पावतो मुशारा चाकरमाना । - दावि २११ . [ चाकर + मनाई ] Rate this meaning Thank you! 👍 चाकर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कोणाची होऊं नये बाईल आणि कोणाचा होऊं नये चाकर बायको आणि चाकर ही सदैव पारतंत्र्यात असतात. तेव्हां प्रथम पाहिजे तर नीट विचार करावा पण एकदा विवाह केला किंवा चाकरी पत्करली म्हणजे पति अगर धनि जसे वागवील तसे वागले पाहिजे मग कुरकुर करून उपयोगी नाही. Rate this meaning Thank you! 👍 चाकर नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | See : नोकर Related Words चाकर यजमान सुस्त आणि चाकर मस्त पिशालो यजमान जांवच्याकई बुदवंतालो चाकर जांवचें बरें चाकर खाय चुरमा, ठाकर खाय ठिकरी घासिया घोडा, पेटिया चाकर (काय कामाचा) चाकर चाकराला भाई, बटीक बटिकीला समजावी मनासारखा पाहिजे चाकर, तर तुझें तूं कर घरांत असावी भाकर, नवरा नसावा चाकर नौकर होऊं नये कोणाची बायको आणि होऊं नये कोणाचा चाकर शहाण्याचा चाकर व्हावें पण मूर्खाचा (धनी) जामिन होऊं नये शहाण्याचा व्हावें चाकर पण मूर्खाचा होऊं नये धनी नोकर गादीचा चाकर पोटाचा चाकर servant दमडीचा चाकर, लाखांचा बेकार peon navvy वेठीया काम आणि पोटिया चाकर ज्याचें चाकर व्हावें, त्यासारखें चालावें galley-slave ज्याचे चाकर म्हणविले, त्यासाठी मेहनत करावी दरबारीं आपला हितकर, तो पैशाचा चाकर बहु चाकर कामावर, बातमी देती घरोघर धनिकाची सत्ता गरिबावर, रिणको धनकोचा चाकर house servant भृत्यः domestic help வேலைக்காரன் ভৃত্য চাকৰ ਨੌਕਰ ଚାକର ವ್ಯಕ್ತಿ മനുഷ്യന് कोणाची होऊं नये बायको (बाईल) आणि कोणाचे होऊं नये चाकर अग्नि हा चांगला चाकर पण वाईट धनी आहे तूंहि राणी, मीहि राणी, चाकर मिळेना पृथ्वींत कोणी clerk నౌకరు retainer कोणाचें होऊं नये चाकर आणि कोणाची होऊं नये बायको (व्हावें तर प्रसंग येईल तसें वागावें) साखर drudge નોકર domestic घन्याला धत्तूरा, चाकरास मलिदा जमीअरिकाव मुरक्कब बंदगान बन्दह खादिम जम्हरिकाब फिद्वियत असतां यजमान सुस्त, सेवक होतो खाऊन मस्त रडतलो चाकरु नाका, कोपतलो यजमानु नाका भृत्यकृतं राजनि गडीमाणूस उलिंगी खदलबदल खदलाबदला खदलामुबादला सगळे पालखीपदस्थ होतील तर भोई कोण होईल? वरिस वरीस जातेपरते लबेशाई भटाचें वतन, कुंभाराचें जित्रब महिनमाल महिनेमहाल मूर्खाचा दास, सदा उदास दौलत बुडविणें धनी बोलतो आणि नोकर री ओढतो दल-बल चाकरास आणि बायकोस उजूर नाहीं पेशा कळवळ्यां येवप काढाऊ चाकराहून धनी अधिक सूचक मांजर झालें रोड, म्हणून उंदरांचा चिवचिवाट धावना धावनिक धन्याचा डोळा चाकराचे हातापेक्षां जास्त काम करितों निनावा हला मला दिवस भला, धनी मेला तर बोडा गेला शागिर्द पेशा अनुयोगी चोराला मलीदा आणि धन्याला धत्तुरा जदीद चपर डोईवर बसविणें तंगबस्त महिनेमाल यजमानाला उंची शिरपेंच, हुजर्याला दारिद्याचा पेंच बखवा धन्याचें नांव गण्या आणि चाकराचें नांव रुद्राजी बोवा(आप्पा) हुजर्या औत्या जेथें ईश्र्वर राहे, तेथें सर्व आहे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP