Dictionaries | References ज जीव द्यावा त्यापेक्षां जितरब गेलें तरि उत्तम Script: Devanagari Meaning Related Words जीव द्यावा त्यापेक्षां जितरब गेलें तरि उत्तम मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपल्या जिवापेक्षां प्राणी, जनावरे काही अधिक नाहीत. तेव्हां त्यांना प्रथम पुढे करणें उत्तम. मनुष्यांची हानि वाचविण्याकरितां घोडी वगैरे गेली तरी जाऊं द्यावी. ‘जीव द्यावा त्यापेक्षां जितरब गेले तरी उत्तम. म्हणोन घोडी सोडिली.’ -भाब ७२. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP