Dictionaries | References

झोल

   
Script: Devanagari
See also:  झोळ

झोल     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : मुलम्मा, माँड़, रसा

झोल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
3 Sudden motion aside; a whisk or whirl away; a sweep round and off. v दे. Ex. ऐकून मातेचा बोल ॥ दिल्हा वनाकडे झोल.

झोल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m 
झोळ  m  The loose and swinging end, skirt. A bagging, swagging. Sudden motion aside.

झोल     

 पु. वस्त्राचा सैल व हलणारा शेवटाचा भाग ; घोळ ; घेर ( अंगरखा इ० चा ). २ परिधान केलेल्या वस्त्राचा इतर पदार्थास लागणारा लांब भाग , झोळ , घोळ . ३ कल ; तोल ; एकदम एका बाजूस वळणारी गति ; झोंक ; झटका ; फेर ; गिरकी . ( क्रि० देणें ). ऐकून मातेचा बोल । दिल्हा वनाकडे झोल । ४ झोंका ; डोल . झोल झोलों देवापासी जागावें रे । - दावि २०३ . - वि . थलथलीत . वयें उतार झोल शेवटीं । - अकक २ . उध्दवचिदघन , शुकरंभासंवाद २६ . [ सं . दोल ; प्रा . झुल्ल ; म . झुलणें . हिं . झूलना ] झोकांडा - पु . झोक ; झोंकांडी . ( क्रि० जाणें ). झोलणें - अक्रि . झोंका घेणें ; देणें ; खाणें ; डोलणें ; हालणें . झोलर , झोलार - वि . घोळाचें ; फुगीर ; झोल आलेलें ( छत , बाज , वस्त्र , इ० ). झोलविणें - सक्रि . झोंके घेणें , खाणें . देणें ; हलविणें .
वि.  ( व . ) लफंगा ; लबाड .

झोल     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  औषधिहरूलाई पानीमा उमालेर बनाइएको रस   Ex. वैद्यले रोगीलाई सधैँ तुलसीका पातको झोल बनाएर खान भन्नुभयो
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
रस अर्क
Wordnet:
asmক্বাথ
bdमुलि रुनाय बिदै
benকাত্থ
gujઉકાળો
hinकाढ़ा
kanಕಷಾಯ
kasعٲرق
kokकाडो
malനീര്‌
marकाढा
mniꯍꯤꯗꯥꯛ꯭ꯃꯍꯤ
oriକ୍ୱାଥ୍‌
panਕਾੜ੍ਹਾ
sanकषायः
telకషాయం
urdکاڑھا , جوشاندہ , عرق
See : रस, रस, रस, रस, सुप, घोल

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP