noun दगडचुन्याने बांधलेला पाण्याचा कृत्रिम साठा
Ex.
ही टाकी स्वच्छ आहे noun विहिरीपेक्षा कमी खोल, कातळात खोदलेला पाणी साठविण्याचा खड्डा
Ex.
गडावर ठिकठिकाणी पाण्यासाठी टाकी खोदली आहेत. ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
noun द्रवरूप किंवा वायुरूप पदार्थ साठविण्याचे झाकण असलेले पात्र
Ex.
टाकीत पाणी भरून ठेव कारण उद्या पाणी येणार नाही. ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
asmটেংকি
bdटेंकि
hinटंकी
kanಪೀಪಾಲಿ
kasٹینٛکی
malടാങ്ക്
nepटङ्की
oriଟାଙ୍କି
panਟੈਂਕੀ
tamடேங்க்
telట్యాంకరు
urdٹنکی
noun एखाद्या वाहनात इंधन इत्यादि भरलेले धातूचे पात्र
Ex.
मोटारीच्या टाकीत एक छिद्र पडले आहे. ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benট্যাঙ্কি
gujટેંક
kanಟ್ಯಾಂಕ್
kasٹٮ۪نکی
sanयानकूपः
verb एक प्रकारची छिणी
Ex.
मजूर टाकीने दगडाचे तुकडे पाडत होता. ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
noun *एका टाकीत मावेल इतके प्रमाण
Ex.
बागेच्या सिंचनासाठी एक टाकी पाणी पुरेसे आहे. ONTOLOGY:
माप (Measurement) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
See : छिन्नी