Dictionaries | References

ठाकणें

   
Script: Devanagari

ठाकणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
With उभा preceding. To stand; to stop still.

ठाकणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   To be tricked out. (Poetry.) With उभा preceding. To stand; to stop still.

ठाकणें     

अ.क्रि.  १ सजणें ; शोभणें . २ ( काव्य . ) ( उभा या शब्दानें आरंभ होऊन ) उभें राहणें ; स्तब्ध राहणें ; स्वस्थ उभें राहणें . तिएं ठाकों न लहाती जवळीं । - शिशु ८५ . ३ स्वीकारणें . जिहीं ठाकिलें चरणछत्र । - एभा १९ . ११४ . ५ थांबणें ; प्राप्त होणें . जैसी नाव थडिये ठाकितां । तेथ इंद्रियें सैरा राहाटती । - ज्ञा १ . २४९ . ६ ( व . ) चेष्टा करणें . ७ मर्जी असणें ; आवडणें . मग करूं देवा ठाके तैसें । - ज्ञा ११ . ३८ . ८ पोहोंचणें , ठाकावया निजबोधासि । - एभा ७ . ३५१ . ९ गांठणें . तेथें उचलिता पाउलीं । निजबोधाची पव्हे ठाकली । - एभा १० . १९४ . १० पटणें ; खरें वाटणें . श्रवण ऐकोनि नास्तिक । देवोचि नाहीं म्हणती देख । आहे म्हणती ते पोटपाइक । आम्हासि विशेष ठाकेना । - एभा ११ . ७०३ . ११ घडणें ; शक्य असणें . ठाके तो करावा जपतप । - एभा १८ . ३१८ . १२ प्रत्यक्ष होणें ; अनुभविणें . माझें ठाकावया चिद्रूप । - एभा १९ . २५७ . १३ ( व . ) वागणें . १४ चेष्टा करणें . १५ ( ना . ) मस्ती करणें . [ सं . स्था ]

ठाकणें     

ठाकून येणें
न विसरतां येणें
हटकून येणें. ‘जिवा जन्मदारिद्य्र ठाकूनि आले।’ -राम १३८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP