Dictionaries | References

डोंब

   
Script: Devanagari
See also:  डोम , डोमअळी , डोमकावळा

डोंब     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A low caste or an individual of it. They are employed especially about burial and burning grounds. 2 A conflagration or a roaring fire; any fierce blazing or intense heat. Gen. used with आग, as आगीचा डोंब. 3 fig. Sensation of great heat, a burning or glowing; as अंगाचा डोंब. 4 Used as a particle of enhancement with adjectives expressing acritude or pungency; as तिखट डोंब. 5 f R A pit to receive the issues from a drain or sewer, a cess-pool. डोंब पाजळणें-होणें To get overheated--the body. 2 To be blazoned abroad. v मार.

डोंब     

ना.  आगीचा लोळ , भडका , मोठा जाळ , मोठा आग , वणवा .

डोंब     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  स्मशानात चाकरी करणार्‍या एका जातीतील सदस्य   Ex. डोंबांना समाजात अतिशूद्र मानले जात असे.
HYPONYMY:
कालसेन
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
डोम
Wordnet:
benচণ্ডাল
gujચંડાલ
hinचांडाल
kanಚಾಂಡಾಲ
kasچَنٛڈال , ڈوم
malചണ്ടാള്
oriଚଣ୍ଡାଳ
panਚੰਡਾਲ
tamசவத்தை எரிப்பவன்
telకాటికాపరి
urdچنڈال , ڈوم

डोंब     

 पु. १ अतिशूद्रांतील एक जात व तींतील व्यक्ति . हे स्मशानांत चाकरी करुन पोट भरतात . काही लोक दोर , चटया , पंखे इ० विणून विकतात . काही डोंबार्‍यांचा धंदाहि करतात . डोंब समशाने राखती । - दावि ७० . २ चांडाळ ; महार . [ सं . डुंब ; डोब ; डोम , देप्रा ; डोंब = म्लेंछ . तुल० द्रा . डुंबा = राक्षस . फ्रेंचजिप्सी रोम ; आर्मेनियनजि लोम ; पालेस्टाईन दोम ]
 स्त्री. ( राजा . ) मोरीच्या सांड पाण्याचा खड्डा ; डबके .
 पु. भयंकर आग ; वणवा ; आगीचा लोळ ; मोठा जाळ ( बहुधा आग शब्दाबरोबर योजतात . ) २ ( ल . ) उष्णता , दाह , ताप ह्यांची वेदना लाही ; आग . अंगाचा डोंब . - विअ . ( आगीचे , तिखटपणाचे ) आधिक्य , परमावधीदर्शक विशेषण , प्रत्यय ; आग करावयाजोगा ( तिखट पदार्थ ). तिखट डोंब . [ का . डोंबी = समूह ; गर्दी ; अधिकता . ]
०पाजळणे   होणे ( शरीर ) अत्यंत तप्त होणे ; लाही होणे . बोल न निघे तिचे वदनी । परी ह्रदयी डोंब पाजळला । - नव २१ . १३६ .
०मारणे   आगीचा लोळ उठणे , पसरणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP