फक्त बेसन किंवा त्यात तांदुळाचे पीठ किंवा रवा मिसळून किण्वित केलेल्या मिश्रण वाफवून शिजवलेला एक खाद्यपदार्थ ज्यावर मोहरी, कडीपत्ता, मिरची इत्यादींची फोडणी देतात
Ex. पटियाला शहरात गोपाल स्विट्सचा ढोकळा खूप प्रसिद्ध आहे.
ONTOLOGY:
खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)