Dictionaries | References

तंगडी

   
Script: Devanagari
See also:  तांगडी

तंगडी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : पाय

तंगडी     

नस्त्री . पायाबद्दल योजावयाचा निंदाव्यंजक शब्द . टांगडी पहा . [ टांग ]
 स्त्री. ( उप .) पाय ; तंगडी . [ हिं . टांगडी ]

तंगडी     

तंगडी तोडून घेणें
तंगड्या तोडणें
चालण्याचे श्रम घेणें
कष्‍टाची पर्वा न करतां चालत जाणें
‘तुझ्यांकरितां मी तंगड्या तोडून घेऊन आलो ते व्यर्थ झाले.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP