Dictionaries | References ट टांग Script: Devanagari See also: टांकडी , टांगडी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 टांग हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : पैर, पैर Rate this meaning Thank you! 👍 टांग A dictionary, Marathi and English | Marathi English | | To get married. 2 To bathe. टांगड्या तोडणें To tiudge; to tramp. Rate this meaning Thank you! 👍 टांग Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A low or light term for the leg. A stride.ज्याच्या टांगड्या त्याच्याच गळ्यांत घालणें To catch a man in his own trap.टांगड्या तोडणें To trudge; to tramp. Rate this meaning Thank you! 👍 टांग मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : पाय, पाऊल Rate this meaning Thank you! 👍 टांग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ ( अवहेलनेनें ) तंगडी ; पाय . टांग धरूनिया गगनीं - कुशलवाख्यान ३८ ( मराठी पांचवें पुस्तक पृ १३५ . छेदू कुंभकर्णाचें टांगे । - भारा बाल ५ . १७ . टिरीपासून पावलापर्यंतचा पाय . २ विशेषत : ढेंग ; दोन पाय जमीनीवर एकापुढें एक ताणून टाकले असतां दोन पायांच्यामध्यें राहणारें अंतर . टांगा टाकून शेत मोजलें [ सं . टंगा ] स्त्री. ( कर .) टांगण्याची तिपाई ; कांटा टांगण्याचें साधन . ' नुसतां कांटा काय करावचा ? टांग पाहिजे .' ( टांगणें .)०बांधणें एखाद्याचें गुह्य समजून घेऊन त्यावर वरचष्मा मिळविणें .०तिंबणें १ ( ग्राम्य ) लग्न करणें . २ आंघोळ करणें .०मारणें १ ( कुस्ती ) पायावर लात मारून पाडणें . २ फसविणें . टांगडया तोडणें - पायपिटी करणें टांगेखालून जाणें - हार जाणें ; पराभूत होणें ; नम्र होणें . म्ह० ज्याच्या टांगडया त्याच्याच गळयांत घालणें = एखाद्यास स्वत : च्याच बोलण्यांत पकडणें . Rate this meaning Thank you! 👍 टांग मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | टांग तिंबणें (ग्राम्य) लग्न करणें विवाह करणें. अंघोळ करणें स्नान करणें. Related Words टांग टांग मारणें टांग उचलणें टांग बांधणें मेरे मुर्गीकी एकही टांग leg दांगूट धँप धैप ढांगळणे मोळी बांधणें उसकी टांगटोला बोंडें वेंचायला लावणें आपने रान खोले, आपही लाजू मरे एकटांग्या टांगणे बीबिर येंग धेप खप्प्याची पट्टी तंगड तंगडी भुट्टा ढांग रेडियो बम साठ भल्लांचे पेंच डगणे टांगडी दांग बसणें डग ढेंग ६० मोळी डांग सुटकणें बाहेर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP