Dictionaries | References

तांब्या

   
Script: Devanagari

तांब्या     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A drinking vessel, generally of copper but also of other metal.

तांब्या     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A drinking vessel of copper, &c.

तांब्या     

ना.  कलश , गडवा , घट , लोटा ,

तांब्या     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : लोटा, लोटी

तांब्या     

 पु. भोजनाच्या वेळी पिण्याचे पाणी भरुन ठेवण्याचे विशिष्ट आकाराचे भांडे , हे तांबे किंवा इतर धातूचेहि केलेले असते . ह्यांतून पाणी लहान फुलपात्र , पेला यासारख्या भांड्यांत ओतून पितात ; कलश [ तांबे ; का . तंबिगे ] ( वाप्र . )
०पालथा   उपडा पडणे - घालणे - ( बायकी ) स्त्री . रजस्वला , विटाळशी होणे , बसणे . सामाशब्द -
०तांबली   तांबोटी पंचपात्री स्त्री . ( व्यापक . ) पाणी पिण्याचे तांब्या व पंचपात्री वगैरेसारखे लहान भांडे .

तांब्या     

तांब्‍या ठेवणें
बहिर्दिशेस जाण्याची तयारी असणें, करणें. (मोठ्याच्या घरी गडी शौचकृपांत तांब्‍या नेऊन ठेवतो यावरून). ‘तांब्‍या ठेवावयास सांग।’ -सप्र २.७१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP