Dictionaries | References

दगड टाकून ठाव घेणें

   
Script: Devanagari
See also:  दगड टाकून ठाव पाहणें

दगड टाकून ठाव घेणें     

तळ शोधणें अथवा खोली काढण्याचा प्रयत्न करणें
ठाव - पाहणें.
खुबीदार प्रश्न विचारून दुसर्‍याच्या मनांतील विचारांची अटकल करणें
अंदाज घेणें
कल पाहणें
मनांतील विचारांची अटकळ करणें
मनाचा ठाव घेणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP