Dictionaries | References

दणका

Script: Devanagari

दणका     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. दणक्याचें लग्न A marriage celebrated with tumultuous pomp.

दणका     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  कें
  A blow. A busy scene; any riot, tumult; any noisy sport or festivity.

दणका     

ना.  आघात , घाव , ठोसा , तडाखा , फटका , फटकारा .

दणका     

 पु. १ आवाज होणारा आघात , प्रहार ; ठोसा ; घाव ; ठोका . २ गर्दी ; गडबड ; दंगा ; धुमश्चक्री ; गलबलीचा खेळ , उत्सव ; तडाखा ; धडाका ; कडाखा ( वाद्ये , तोफा , बंदुका , मेजवानी इ० कांचा ). ३ लोकांतील भुमका ; वदंता ; बातमी ; बोभाटा . ४ अधिक पैसा खर्चून प्रसिद्धि व्हावयाजोगा जो विवाहादि समारंभ वगैरे करतात तो . [ ध्व . दण ]

०माजणे   १ गोंगाट करणे २ धुरोळा उडणे .
०माजणे   १ गोंगाट करणे २ धुरोळा उडणे .
०मारणे   प्रचंड प्रयत्न करणे ; जोराने झगडणे ( विशेषतः यशाची पर्वा न करितां - आपल्यापेक्षा अधिक शक्तिमानाबरोबर ). दणक्याचे लग्न न . अधिक पैसा खर्चून प्रसिद्धी व्हायाजोगा केलेला लग्नसमारंभ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP