Dictionaries | References

दमणे

   
Script: Devanagari

दमणे     

क्रि.  कंटाळणे , थकणे , निर्बल होणे . भागणे , शिणणे .

दमणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  श्रमामुळे शरीरात शैथिल्य येणे   Ex. तो दिवसभर लाकडे फोडून दमला
CAUSATIVE:
दमवणे
HYPERNYMY:
असणे
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
SYNONYM:
थकणे शिणणे भागणे
Wordnet:
asmভাগৰা
bdमें
benক্লান্ত হওয়া
gujથાકવું
hinथकना
kanದಣಿ
kasؤسِتھ یُن
kokथकप
malക്ഷീണിക്കുക
mniꯆꯣꯛꯊꯕ
nepगल्नु
oriଥକିବା
tamசோர்ந்துபோதல்
telఅలసిపోవు
urdتھکنا , شل ہونا , ماندہونا , طاقت نہ رہنا
See : थकणे

दमणे     

अ.क्रि.  १ थकणे ; भागणे ; कंटाळणे . २ अनुकूल होणे ; वश होणे . ३ ( ल . ) पुष्कळ वेळां पीक काढल्याने जमीन , शेत इ० निकस होणे . ४ एखादी वस्तु वापरल्यामुळे जीर्ण होणे ; झिजणे . ५ कुंद , दमट होणे ; आंबटओले असणे ( वस्त्र , लांकूड इ० ). ६ शरीरावरील केस किंवा शेतांतील गवत एकदां उपटल्यावर पुन्हा न उगवणे . [ दम ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP