Dictionaries | References द दवडणे Script: Devanagari Meaning Related Words दवडणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. धावणे , पळणे ;क्रि. चुकवणे , गमावणे , वाया घालवणे , सोडून देणे , हुकवणे . दवडणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ पळणे ; धावणे ; शीघ्र गमन करणे . २ भरधांव धांवण्यास लावणे ; घालविणे ; जबरदस्तीने दामटणे ; ताबडतोब रवाना करणे ( निरोप , पत्र इ० ). श्रीने रक्षक देवर शुचिभक्त परंतु दवडिलाअ रागे । - मोरा परंतुरामायण अरण्य २३ . १ . ११३ . ३ सोडून देणे ; फेंकून देणे ; उधळणे ; नासणे ; उडविणे . ४ ( ल . ) ( चांगले नांव , कीर्ति , पैसा ) गमाविणे ; घालविणे ; हरविणे ; नाहीसे करणे ( दूषण , संकट , रोग , दिवा ) काढून टाकणे ; नाहीसे करणे . असता दीपु दवडिजे । - ज्ञा १ . २४७ . [ सं . धाव ; हिं . दवडाना , दवडना ] १ म्ह ० तोंडावाटे काढावे आणि देशांतरास दवडावे . २ म्ह ० हातचे दवडा आणि पळत्याचे पाठीस लागा . दवडादवड - दवडी - स्त्री . धांवधांव ; निकडीचे पाठविणे ; रवानगी ; धांवपळ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP