Dictionaries | References

दहा बारा कोसांवर भाषा बदलते

   
Script: Devanagari

दहा बारा कोसांवर भाषा बदलते

   भाषेचें स्वरूप हें भिन्नभिन्न प्रदेशांत भिन्न असतें. थोडयाथोडया अंतरानें भाषेमध्यें थोडाफार फरक झालेला आपणांस आढळून येतो व प्रांतिक भाषा किंवा बोली असें त्यांना नांव पडतें. “ ‘दहा बारा०’ ही स्थूल म्हण जर खरी मानली, तर श्रेष्ठ कोणकनिष्ठ कोण हें कोण कसें ठरविणार ?”
   सह्याद्रि १४.३.६७२. दर पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP