Dictionaries | References द दुबळा Script: Devanagari Meaning Related Words दुबळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Poor, powerless, helpless; destitute of money, wit, or other means of greatness. Pr. दुबळ्याला देववत नाहीं फाटक्याला शिववत नाहीं We cannot go on feeding a starveling or sewing a rag. 2 Thin, lean, meagre. This sense is the Hindustání sense, and is less common. दुबळा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Poor, powerless, helpless; destitute of money, wit, or other means of greatness. Thin. दुबळा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अगतिक , अशक्त , कमकुवत , कमजोर , गरीब , दुर्बल , निर्बल , बलहीन , रोड . दुबळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective बळ नसलेला Ex. दुबळ्या माणसाला सगळेच त्रास देतात. MODIFIES NOUN:व्यक्ती ONTOLOGY:सामर्थ्यसूचक (Strength) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:दुर्बळ कमजोर दुर्बल निर्बल कमकुवतWordnet:asmদুর্বল bdलोरबां benকমজোর gujકમજોર hinकमजोर kanದುರ್ಬಲ kokदुबळें malദുര്ബ്ബലനായ mniꯑꯁꯣꯟꯕ nepकमजोर oriବଳହୀନ panਕਮਜੋਰ sanदुर्बल tamபலவீன telబలహీనమైన urdکمزور , ناتواں , بودا , ناطاقت दुबळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. मुंबई इलाखा व बडोदे संस्थान यांत आढळणारी एक हलकी जात . - ज्ञाको ( द ) १२९ .वि. १ विद्या , संपत्ति इ० बलाने हीन ; निराधार ; अगतिक ; दरिद्री ; लाचार ; सामर्थ्यहीन . लाहान थोर दुबळी पाबळी । गांवजेवण सकळ सकळी । - सप्र १४ . १५ . २ रोड ; अशक्त ; निर्बल . [ सं . दुर्बल ; प्रा . दुब्बल ] दुबळ्या देवाची दीपमाळ - स्त्री . १ एखाद्या क्षुद्र देवापुढे दगड रचून , दांडी रोवून केलेली ओबडधोबड दीपमाळ . २ ( ल . ) दुबळ्या , पंगु अथवा दरिद्री नवर्याची दुबळी बायको . ३ उंच , किडकिडीत , कुरुप मनुष्य . दुबळेचार - पु . ( गो . ) दुबळेपणा . [ दुबळा ] Related Words दुबळा दुबळा आणि खजेला कमजोर दुर्बल दुबळा धनी, त्याच्या बायकोला कोण मानी राजा राज कमावी, दुबळा झोंप कमावी ବଳହୀନ பலவீன ದುರ್ಬಲ ദുര്ബ്ബലനായ feeble राजा राज्य करी (कमावी) आणि दुबळा झोंप गमावी weak ਕਮਜੋਰ કમજોર दुबळें কমজোর బలహీనమైన کمزور দুর্বল infirm debile weakly sapless लोरबां decrepit rickety पेज पोसलेला पेजेनें पोसलेला अडलानडला कचदिल लुलुवाना तातोबाची मढी दुबळे पुचाट weaken हथी हजार दुबले तनका, तोभी सव्वा लख टक्केका नबळा शिलपट चुलभानवशा नेबळट नेबळभट नेभा झुडतार अखम किमूस उवळा कचदील हाडगात दुबळवाडी दुर्बळ लिबा धर्म पंगु! निबळी नेबळ नेबळा नेभरा नेभळट निर्बल failing unsound कमकुवत मौळा निखट्टू निबळ नेभळभट पेळू नादान imbecile कंगुमंगू गोलांगुल गोळांगुळ झवकीर दांत खाऊन दुबळवाडा लेचापेचा बुद्रुक माळीण रुसली तर फुलेंच घेईना नेभळा झुडतर अंधळ्या बहिर्याची गांठ कंगमंग बुजरुग बुद्रुख जरत्कारू nervous invalid अपंग काहील घुघु मेंग चिपाट impotent एकेरा हिजडा चिपाड दीन कृश एकेरी त्राण Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP