Dictionaries | References द देखणे Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 देखणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. १ जमिनीत पुरलेले गुप्तधन ; ठेवा . येक दाविती देखणी । - दावि ६४ . २ भपका . देखणे दाखविती आदरे । मंत्र फुंकिती कर्णद्वारे । - दा ५ . २ . २९ . ३ प्रकाश ; दृश्य ; देखावा . तेवी लचकलिया दिठी । मग देखणे जे जे उठी । - ज्ञा १४ . ८४ . म्हनोनि किरीटीसि दोही परी । ते देखणे देखे आंधारी । - ज्ञा ११ . २३५ . ४ दृष्टि ; अवलोकनशक्ति ; नेत्र . शास्त्रांपासाव तेज तळपे । ते देखोनि देखणे दिपे । - गीता १ . ३३३ . - सक्रि . १ पाहणे . त्या या कर्णाचे भुजबल , खलबल जलसमाधि देखाल । - मोकर्ण २ . ११ . २ ध्यान देणे ; मनन करणे . ३ शोधणे ; चौकशी करणे ; हेरणे ; तपासणे . [ सं . दृश ; द्रक्ष ; प्रा . देक्ख हिं . देखना ; फ्रेंजि दीख ; आर्मे . लेख पोर्तु . दिक , दिकेदार , देकार ; तुल० लिथु . झेरकोलास = आरसा ; ग्री . देरको ; हिब्र्यू दिअरकैम = मी पाहतो . ] न. १ जमिनीत पुरलेले गुप्तधन ; ठेवा . येक दाविती देखणी । - दावि ६४ . २ भपका . देखणे दाखविती आदरे । मंत्र फुंकिती कर्णद्वारे । - दा ५ . २ . २९ . ३ प्रकाश ; दृश्य ; देखावा . तेवी लचकलिया दिठी । मग देखणे जे जे उठी । - ज्ञा १४ . ८४ . म्हनोनि किरीटीसि दोही परी । ते देखणे देखे आंधारी । - ज्ञा ११ . २३५ . ४ दृष्टि ; अवलोकनशक्ति ; नेत्र . शास्त्रांपासाव तेज तळपे । ते देखोनि देखणे दिपे । - गीता १ . ३३३ . - सक्रि . १ पाहणे . त्या या कर्णाचे भुजबल , खलबल जलसमाधि देखाल । - मोकर्ण २ . ११ . २ ध्यान देणे ; मनन करणे . ३ शोधणे ; चौकशी करणे ; हेरणे ; तपासणे . [ सं . दृश ; द्रक्ष ; प्रा . देक्ख हिं . देखना ; फ्रेंजि दीख ; आर्मे . लेख पोर्तु . दिक , दिकेदार , देकार ; तुल० लिथु . झेरकोलास = आरसा ; ग्री . देरको ; हिब्र्यू दिअरकैम = मी पाहतो . ]०पण न. ज्ञानदृष्टि ; पाहण्याची शक्ति ; ज्ञान वेदीचे बृहत्सामसूत्र । जे देखणेपणे पवित्र । - ज्ञा . १३ . ६८ . म्ह ० - १ देखनेमे ढब्बू चलनी चलनेमे शिवराई = दिसण्यांत पुष्ट पण कामाला निरुपयोगी . २ ( व . ) देखला वडा उपास मोडा = भूक नसतानाहि कुणी कांही खातांना पाहून ते खावयास मागणे . ३ देखल्या देवा दंडवत = सहजगत्या , भक्तिपूर्वक नव्हे , केलेला नमस्कार .०पण न. ज्ञानदृष्टि ; पाहण्याची शक्ति ; ज्ञान वेदीचे बृहत्सामसूत्र । जे देखणेपणे पवित्र । - ज्ञा . १३ . ६८ . म्ह ० - १ देखनेमे ढब्बू चलनी चलनेमे शिवराई = दिसण्यांत पुष्ट पण कामाला निरुपयोगी . २ ( व . ) देखला वडा उपास मोडा = भूक नसतानाहि कुणी कांही खातांना पाहून ते खावयास मागणे . ३ देखल्या देवा दंडवत = सहजगत्या , भक्तिपूर्वक नव्हे , केलेला नमस्कार . Related Words देखणे कुंभळगड रूपडे देखीव बदकश्याम बदकशाम देखोदेख अनोखा देखोदेखी निसुटता नेदखणे देखोवखी देखोवाखी देखोवेखी देखभट्टी देखवा देखी देखूं शकणे देखूं सकणे चारू सुरेख देखणा देखावा निसुरता निरीक्षण देखत मेळ मनोहर छान तोंड હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP