Dictionaries | References

धडधडणे

   
Script: Devanagari

धडधडणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  भीती इत्यादीमुळे हृदयाचे ठोके जलद पडू लागणे   Ex. दंगलीतले भीषण प्रसंग आठवले की अजूनही माझे काळीज धडधडते
HYPERNYMY:
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
bdबिखा गुरललुब गुरलुब माव
benধুকপুক করা
kanಡವ ಡವ ಶಬ್ದ ಮಾಡು
kasدُبہٕ رارٔے گََژٕھنۍ
mniꯃꯤꯍꯨꯟ꯭ꯆꯣꯡꯕ
panਧੱਕਧਕ ਕਰਨਾ
tamபடபடவென அடி
telగుండె కొట్టుకొను
urdدھڑکنا , دھک دھک کرنا
 verb  धकधक करणे   Ex. सामान्य व्यक्तीचे हृदय एका मिनिटात जवळपास बाहत्तर वेळ धडधडते.
ONTOLOGY:
अनैच्छिक क्रिया (Verbs of Non-volition)क्रिया (Verb)
 verb  भय, दुर्बलपणा, आजार इत्यादीमुळे हृदयाचे धकधक करणे   Ex. क्रोधित झाल्यावर त्याचे हृदय जोरजोरात धडधडते.
HYPERNYMY:
धडधडणे
ONTOLOGY:
अनैच्छिक क्रिया (Verbs of Non-volition)क्रिया (Verb)
Wordnet:
malഹൃദയം പടപടാമിടിക്കുക
mniꯃꯤꯍꯨꯜ꯭ꯗꯤꯡ꯭ꯗꯤꯡ꯭ꯆꯣꯡꯕ
urdدھڑکنا , جنبش کرنا
 verb  धडधड शब्द होणे   Ex. रक्तप्रवाहामुळे हृदय धडधडते.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
Wordnet:
benধুক পুক করা
kanಹುದಿಯ ಬಡಿ
kasدَگ دَگ گَژُھن , دُب دُب گَژُھن

धडधडणे

 अ.क्रि.  ऊर धडकीने युक्त होणे ; जोराने उडणे . धडधडणार्‍या छातीने आनंदरावांनी प्रश्न विचारला ! - इंप १४ . २ ( वृक्ष , इमारत इ० ) धड धड असा आवाज करुन कडाडून पडणे ; कडाडणे . ३ जिन्यावरुन घाईघाईने उतरताना , माडीवरुन चालतांना ( पुष्कळ पावलांचा ) धडधड असा आवाज होणे . ४ ( विस्तव इ० ) भडभड , धडकून , रसरसून पेटणे ; भडकणे ; धडकणे . [ धडधड ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP