Dictionaries | References ध धण Script: Devanagari Meaning Related Words धण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A casual enrichment; a swell of good fortune: esp. an enrichment at the expense of another. Ex. त्यानें कपाळकूट करून पैसा मिळवि- ला पण शेवटीं चोरांची धण झाली; तो रागानें पान टाकून उठला आणि मांजराची धण झाली. 2 Desire after, earnest longing. v पुर. See धणी. धण घेणें To take one's fill. धण पुरणें g. of s. To be filled or satisfied to heart's content. धण पुरविणें g. of o. To satisfy. धण पुरेस्तुर To heart's content. धण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f (धन) A casual enrichment esp. an enrichment at the expense of another. Ex.त्यानें कपाळकूट करून पैसा मिळविला पण शेवटीं चोरांची धण झाली. धण घेणें To take one's fill.धण पुरणें To be filled or satisfied. धण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ एकाचे नुकसान , नाश होऊन , प्रयत्न इ० विफळ होऊन दुसर्यास अकल्पित , अनायासे होणारा लाभ ; दुसर्याची झालेली चैन , भर . त्याने कपाळकूट करुन पैसा मिळविला पण शेवटी चोरांची धण झाली . २ समृद्धि ; संपन्नता . धन पहा . ३ इच्छा . ( क्रि० पुरणे ). धणी ( - स्त्री . ) पहा . [ सं . धन = द्रव्य , धणी पहा . ] ( वाप्र . )०करणे होणे आपसांतील दुहीमुळे तिसर्याचा विनाकारण लाभ , फायदा होणे .०घेणे मनसोक्त , पोटभर खाणे ; ( खाद्य इ० कांचा ) समाचार घेणे . एकाने मोठमोठे लाडवांचे तुकडे करुन गट्ट केले , दुसर्याने चटण्या , सांभारी यांची धण घेतली . - बाळ .०पुरणे इच्छा तृप्त होणे ; संतोष , समाधान होणे .०पुरविणे ( एखाद्याची ) इच्छा तृप्त करणे ; एखाद्यास संतोषविणे .०पुरस्तुर क्रिवि . तृप्ति होईपर्यंत ; मनसोक्त ; पोटभर . [ धण + पुरणे + तोंवर ] धण Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 धण r. 1st cl. (धणति-ते) To sound. भ्वा० प० अक० सेट् . Related Words धण धण घेणें कष्टाची धण धण करणें धण पुरणें धण पुरस्तुर धण होणें उकिरड्याची धण करणें धणधणणे घण घेणें धणंगणे धनभर उकरडा धणी धन હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP