Dictionaries | References

धनलोभ आणि हेवा, त्याची तृप्ति न होय केव्हां

   
Script: Devanagari

धनलोभ आणि हेवा, त्याची तृप्ति न होय केव्हां

   मनुष्याला एकदां द्रव्याची हांव वाटूं लागली किंवा तो अखाद्याचा मत्सर करुं लागला म्हणजे ही वृत्ति कधींहि त्याला सोडीत नाहीं. जन्मभर या गोष्टी त्याच्या पाठीस लागलेल्या असतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP