Dictionaries | References

धनिकाचा संसार, निर्धनिकाचा ईश्वर

   
Script: Devanagari

धनिकाचा संसार, निर्धनिकाचा ईश्वर     

श्रीमंत मनुष्य आपल्या संसारामध्यें गढलेला असतो. त्याला परमेश्वराची आठवण करण्यास सवड नसते
पण गरीब मनुष्यास वारंवार देवाची आठवण होते व त्याची करुणा भाकावी लागते
तु०-विपदः संतु नः शश्वत्‍।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP